सोमवारी १ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
Date : 20 Sep 2021
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २० सप्टेंबर) रोजी १ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Back To Home Page