स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद
Date : 13 Aug 2022
“स्वतंत्रता दिनानिमित्त” शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन – 1087/1286/सीआर-93/87/नवि/10, दिनांक 22 एप्रिल, 1987 नुसार सोमवार दिनांक 15 ऑगस्ट, 2022 ला “स्वातंत्र्य दिनानिमित्त” नागपूर महानगरपालिा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
Back To Home Page