विद्यार्थी आणि आपली बसने साकारले 75
Date : 13 Aug 2022
नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या संजय नगर गांधी शाळातील विद्यार्थ्यांनी ७५ व्या स्वातंत्र्यादिनाच्या अनुषंगाने ७५ चा आकार साकार केला. याशिवाय मनपाच्या परिवहन विभागाने सुद्धा अभिनवरित्या अमृत महोत्सवात सहभाग नोंदविला. आपली बसच्या साहाय्याने ७५ च्या आकार साकारण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी विद्यार्थ्यांची आणि परिवहन विभागाचे कौतुक केले आहे.
Back To Home Page