डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Date : 10 Apr 2024
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना स्मृतिदिनी नागपूर महानगरपालिकातर्फे मनपा मुख्यालयात त्यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, श्री. मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, अमोल तपासे, प्रमोद हिवसे, कैलाश लांडे, विनय बगले, जितेश धकाते, मुकेश शंभरकर, शैलेश जांभुळकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Back To Home Page