मनपा शाळेत "मातीचे गणपती मेकिंग कार्यशाळा"
Date : 30 Aug 2024
मातीचे गणपती मेकिंग कार्यशाळा" "विकास नगर वर्धा रोड नागपूर येथील मनपा विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेत रविवार दिनांक 24 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मातीचे सुबक गणपती मेकिंग कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. श्री राजकुमार बोंबाटे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने व सौ माधुरी वेळापुरे मॅडम, शिल्पा मंडलेकर मॅडम ,विशाल शहाकार सर यांनी विद्यार्थ्यांना मातीचे गणपती तयार करण्याचे कसब हस्तकलेत उतरवले .विद्यार्थ्यांच्या तयार सुबक गणपतीची प्रदर्शनी भरवून पर्यावरण पूरक गणपतीचे प्रदूषण संदर्भात समुपदेशन केले.तसेच आपल्या घरी हाताने तयार केलेले "गणेश जी "स्थापन करण्यास प्रेरित केले .या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी तसेच सुरेखा खरात मॅडम''माधुरी जवादे मॅडम "रसिका देशकर "अस्मिता भांदक्कर "देवयानी गणोरकर" कविता राज वाडेकर "मॅडम यांच्या ग्रामायण प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य लाभले शाळेच्या 4 मुलांचा एक गट असे 15 गट .स्पर्धेत साठ मुलांनी सहभाग नोंदवीला आहे. शाडू "मातीचा वापर करण्यात आला
Back To Home Page