श्रीचक्रधर स्वामी (अवतार दिन) जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन
Date : 05 Sep 2024
महान तत्वज्ञ, समाज सुधारक, महानुभव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी (अवतार दिन) यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
Back To Home Page
याप्रसंगी सहा. आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता (विदुयत) श्री. राजेंद्र राठोड, विधी अधिकारी श्री. प्रकाश बरडे, सहा. विधी अधिकारी श्री. आनंद शेंडे , सहा. विधी अधिकारी श्री. अजय माटे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, अमोल तपासे, प्रमोद हिवसे, शैलेश जांभुळकर आदी उपस्थित होते.