संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Date : 08 Dec 2024
नागपूर. मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे, अध्यात्मीक अभंगातून समाजसुधारणेचा मार्ग देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संताजी महाराज यांचे तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, मनपा जेष्ठ नागरीक मंडळाचे उपाध्यक्ष वसंतराव पाटील, सचिव सुरेश रेवतकर, पुरूषोत्तम साठवणे तसेच अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
Back To Home Page