मनपा आयुक्तांच्या हस्ते मुख्यालयातील ‘इंटक’ च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
Date : 05 Feb 2026
उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजित चौधरी यांनी कार्यालयाची पाहणी करून संघटनेला शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे माजी महामंत्री श्री. रंजन नलोडे, उपाध्यक्ष श्री.अरुण तुर्केल व श्री.सचिन मेश्राम, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.भीमराव मेश्राम, श्री.महेंद्र बोस, श्री.धरमदास मेश्राम, सचिव श्री.विकास सरोदे, श्री. भूपेंद्र तिवारी, श्री. विजय मनघरे, श्री. विनित टेंभुर्णे, श्री.प्रदीप होले, श्री.पुरुषोत्तम कैकाडे, श्री.विजय खोब्रागडे, श्री. विश्वास सेलुकर, श्री.आशुतोष पानतावणे, श्री. रविंद्र बंड, श्रीमती कांचन जुगेल, श्रीमती शितल जांभुळकर, श्रीमती अश्लेषा खोब्रागडे, श्रीमती अल्का मनोरकर, श्रीमती कल्पना रहाटे, श्रीमती मालती जांभुळकर यांच्यासह यांच्यासह संघटनेचे अनेक सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.