स्त्री शक्तीचा सन्मानासाठी “पिंक मॅरेथॉन” 8 मार्च रोजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे
पिंक मॅराथॉन मध्ये मोठ्या संख्येत सहभागी व्हा: मनपाचे आवाहन
Date : 04 Mar 2026
तसेच १६ वर्षांखालील महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ३ किमी ची मॅराथॉनची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून होणार असून पुढे महाराष्ट्र बँक चौक- झांसी राणी चौक- विद्यापीठ लायब्ररी चौक- कल्पना बिल्डिंग- लोकमत चौक – धंतोली उद्यान- मेहाडिया चौक येथे पोहचले तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त समाप्त होईल. विशेष पिंक रन ही २ किलोमीटर मार्ग यशवंत स्टेडियम- पंचशील चौक-विद्यापीठ लायब्ररी-कल्पना बिल्डिंग-लोकमत चौक-पंचशील चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर ७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी 4 ते 7 या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे. पिंक मॅराथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले. " >
"पिंक मॅराथॉन" स्पर्धा तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी ३ किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे. सर्वसामान्य गटासाठी आयोजित करण्यात येत असलेली ५ किमी ची मॅराथॉन ही यशवंत स्टेडियम-महाराष्ट्र बँक चौक-झांसी राणी चौक-विद्यापीठ लायब्ररी चौक-अलंकार टॉकीज चौक- कच्छीपुरा चौक-दीक्षाभूमी अण्णाभाऊ साठे चौक-रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन चौक-रहाटे कॉलनी गोरक्षण सभा चौक-होमगार्ड ऑफिस–धंतोली उद्यान-मेहाडिया चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.
तसेच १६ वर्षांखालील महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ३ किमी ची मॅराथॉनची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून होणार असून पुढे महाराष्ट्र बँक चौक- झांसी राणी चौक- विद्यापीठ लायब्ररी चौक- कल्पना बिल्डिंग- लोकमत चौक – धंतोली उद्यान- मेहाडिया चौक येथे पोहचले तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त समाप्त होईल. विशेष पिंक रन ही २ किलोमीटर मार्ग यशवंत स्टेडियम- पंचशील चौक-विद्यापीठ लायब्ररी-कल्पना बिल्डिंग-लोकमत चौक-पंचशील चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर ७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी 4 ते 7 या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे. पिंक मॅराथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले.