मनपाच्या तीन विशेष समिती सभापतींनी स्वीकारला पदभार
विधी, गलिच्छ वस्ती निर्मूलन, महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभापतीचे पदग्रहण
Date : 25 Mar 2026
यावेळी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शनी धवड, विधी विशेष समितीचे सदस्य उपसभापती अॅड. संजयकुमार कृष्णराव बालपांडे, श्रीमती धनश्री आशिष देशपांडे, श्रीमती शारदा सुरेश बारई, श्री कल्पक सदाशिव भनारकर, श्री निलेश मनोहर गायधने, अॅड. शैलेन्द्र श्रीराम डोरले, अॅड. स्नेहल बंडू उर्फ ज्ञानेश्वर ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सदस्य उपसभापती श्री.संदीप रमेशराव गवई, श्री.नागेश महादेव मानकर, श्री. योगिता धनराज तेलंग, श्री.हेमंत शांताराम बरडे, श्री.रितेश बापूराव पांडे, श्री.विवेक रमेश निकोसे, श्रीमती सुजाता विठ्ठलराव कोंबाडे, नगरसेवक श्री मनोज साबळे, श्री. सचिन नाईक, श्री. योगेश पाचपोर, श्री. बंडू राऊत उपस्थित होते