महान समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Date : 12 Apr 2026
महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे अग्रदूत, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यालयात नागपूर महानगर पालिकेच्या उपमहापौर लिला हाथीबेड व स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांना महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. प्रसंगी जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, शैलेश जांभूळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. तत्पुर्वी कॉटन मार्केट स्थित महात्मा फुलेंच्या पुतळ्याला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी माल्यार्पण केले. प्रसंगीअग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते.
Back To Home Page