अतिक्रमण निर्मूलन कारवाई
Date : 02 May 2026
धंतोली झोन क्र ०३ अंतर्गत पथक क्र. ०३ अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.कारवाई मध्ये झोन कार्यालय ते मेडिकल चौक मुख्य गेट येथे अनधिकृतपणे हॉकर्स वालेद्वारा शेड लावले होते असे अंदाजे 20 ते 22 शेड अतिक्रमण पथकाद्वारा पूर्णपणे हटविण्यात आले.
धंतोली झोन क्र ०३ अंतर्गत पथक क्र. ०३ अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली शनिवार बाजार परिसर धंतोली ते राजवाडा पॅलेस परिसर पर्यंत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली कारवाई मध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूस रोड व फुटपात वर असलेले अवैध ठेले व दुकान हटविण्यात आले.
गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत पथक क्र ०४ आणि ०५ दोन्ही संयुक्तरित्या पथक अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे कारवाई मध्ये झोन कार्यालय महाल चौक ते बडकस चौक ते केडीबाग रोड ते तिलक रोड ते जुनी शुक्रवारी पतंग मार्केट महाल ते ते कल्याणेश्वर मंदिर परिसर ते गडकरी वाडा परिसर ते संपूर्ण दिवस महाल आणि बडकस चौक पर्यंत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.कारवाई मध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूस रोड व फुटपात वर असलेले अवैध ठेले व दुकान हटविण्यात येत आहे .
लक्ष्मी नगर झोन क्र ०१ अंतर्गत क्षेत्रीय अतिक्रमण निर्मूलन पथक लक्ष्मी नगर झोन आणि धरमपेठ झोन संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे कारवाई मध्ये झोन कार्यालय ते आयटी पार्क परिसर येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे कारवाई मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस रोड व फुटपाथ वर लागून असलेले अवैध ठेले व दुकान हटविण्यात येत आहे
ही कारवाई . श्री मंगेश खवले उपायुक्त प्रवर्तन विभाग, संजय कांबळे सहा. आयुक्त प्रवर्तन विभाग, श्री प्रमोद वानखेडे सहा .आयुक्त धंतोली झोन , श्री राजकुमार मेश्राम सहा.आयुक्त धरमपेठ झोन यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.