मनपात सोमवार 6 जुलै रोजी लोकशाही दिन
Date : 03 Jul 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवार 6 जुलै 2026 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 30 डिसेंबर 1999 च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने महिन्याच्या पहिला सोमवार 'लोकशाही दिन' म्हणून आयोजित करण्यात येतो.
Back To Home Page
तसेच मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे मनपात प्राप्त होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली काढण्याचे निर्देशित केल्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे “लोकशाही दिन” आयोजित करण्यात येणार आहे.