मा. राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण महाअभियानाचा शनिवारी भव्य शुभारंभ
मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकभवन मध्ये मुख्य समारंभ
Date : 31 Jul 2026
सदर भागातील लोकभवनात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या समारंभाला उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल यांच्यासह खासदार श्रीमती माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार श्री. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. चरणसिंग ठाकूर, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार श्री. संजय मेश्राम, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. एम. श्रीनिवास राव, रातुम नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, मॉईलचे सीएमडी श्री. विश्वनाथ सुरेश, वीकोलीचे सीएमडी श्री. हेमंत पांडे, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या श्रीमती आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता श्री. गणेश चर्लेवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नासुप्रचे सभापती श्री. संजय मिना, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी यांनी केले आहे.