धंतोली झोन अंतर्गत थकीत असलेल्या मालमत्तांवर जप्ती व वारंट कार्यवाही करण्यात आली.
Date : 17 Sep 2026
धंतोली झोन क्र. 04 कर व कर आकारणी विभाग अंतर्गत आज दिनांक 17/09/2026 रोजी बकाया असलेली वार्ड क्र. 03 घर क्र. 125/6, व 125/7 आनंद भंडार, सिताबर्डी, यावर सन 2024 ते 2027 चा 2,64,502/- व 2,94,497/- असे एकुण थकीत रक्कम 5,58,999/- असल्याने सदर मालमत्तेवर नळ जोडणी कापण्यात आली. सदर कार्यवाहीच्या वेळी मा. सहा. आयुक्त श्री प्रमोद वानखेडे, अधिक्षक श्रीमती संध्या डाखोरे, कर निरीक्षक श्री संजय मलीक, श्री जितेंद्र हिरणवार, सौ. वृशाली आगरकर, श्री प्रसाद चेपे, आशिष लांडे, सचिन वैद्य, गुलशन मडावी, कर संग्राहक अभय बुराडे, प्रीतम मोटघरे, प्रविण ठाकरे, अभिषेक तिवारी, समृध्दी गोडसे, मनिषा गुघे, अमीत शास्त्रकार, अभिजीत खांडेकर तथा एन.डी.एस. पथक उपस्थीत होते.
Back To Home Page