मनपातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना विनम्र अभिवादन
Date : 26 Sep 2026
यावेळी मनपाच्या उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री मुरुगानंथम एम.,उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री.मंगेश खवले, श्री. गणेश राठोड, ,अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर , कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, अभियंता श्री. राजीव गौतम, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे, श्री. प्रमोद हिवसे, श्री. प्रमोद बराई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जयंतीनिमित्त इंदोरा चौक स्थित स्मारकाला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी आशीनगर झोनचे सभापती श्री असिफ शेख यांच्यासह मनपाचे कर्मचारी व अग्निशमन जवान व इतर मान्यवर उपस्थित होते. माजी महापौर अॅड. सखारामपंत मेश्राम यांना जयंतीनिमित्त सदर चौक स्थित त्यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाचे माजी मुख्य अग्नीशमन अधिकारी श्री. सुनील मेश्राम, मनपाचे अधिकारी व कर्मचारी इतर उपस्थित होते.